"Read Along वापरायला सुरुवात केल्यापासून ते उत्तम प्रकारे वाचू लागले आहेत."
नूतन, टिकली बनवणारी दिल्लीमधील एक महिला
प्रभाव
६४%
प्रायोगिक तत्वावर भारतात केलेल्या अभ्यासामध्ये हे आढळून आले कि ६४% सहभागींच्या वाचन कौशल्यांमध्ये Read Along अॅप मुळे सुधारणा झाली
९५%
भारतात प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या अभ्यासामध्ये सामील झालेले पालक म्हणाले की, प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा अभ्यास संपल्यानंतरदेखील ते ॲप वापरत राहतील.
अहवाल
Read Along वापरणाऱ्या लहान मुलांच्या वाचन कौशल्यावर या ॲपने केलेल्या परिणामाविषयी जाणून घ्या. (केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध)
Sattva
अहवाल
EdTech च्या उपक्रमांद्वारे वाचन कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्वाची माहिती आणि उपाय मिळवा
प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या
अभ्यासाचा अहवाल
आम्ही ASER च्या तपासणी टूल च्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या अभ्यासिक सर्वेक्षणामधून मिळालेल्या निष्कर्षांबद्दल वाचा.
-
Sattva
अहवालEdTech च्या उपक्रमांद्वारे वाचन कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्वाची माहिती आणि उपाय मिळवा
-
प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या
अभ्यासाचा अहवालआम्ही ASER च्या तपासणी टूल च्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या अभ्यासिक सर्वेक्षणामधून मिळालेल्या निष्कर्षांबद्दल वाचा.