आणखी पहा
-
मित्रासारखी मदत करणारी सहाय्यक
ॲपमधील वाचन सहाय्यक दियाला मोठ्याने वाचून दाखवत वाचण्याची कौशल्ये विकसित करा आणि तिच्याकडून मैत्रीपूर्ण, रीअल टाइम फीडबॅक मिळवा.
प्रभाव
पाहा Read Along ने जगभरातील लहान मुलांसाठी नवीन शक्यता कशा उपलब्ध करून दिल्या आहेत.